भास्करस्य यथा तेजो
मकरस्थस्य वर्धते ।
तथैव भवतां तेजो
वर्धतामिति कामये ।
मकरसंक्रांतिपर्वण:
सर्वेभ्य: शुभाशया: ।
सुर्याचे तेज मकरसंक्रमणानंतर वाढत जाते तसेच आपले पण तेज (यश , किर्ती) वाढती असो
मकर संक्रांतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!
*तिळगुळ घ्या गोडगोड बोला.*