Pune
08048047447
+919067633947

श्रीं चे ⭐SWARNANAGARI OLDAGE HOME'S 🏘️आगमन गणपती...

श्रीं चे ⭐SWARNANAGARI OLDAGE HOME'S 🏘️आगमन गणपती बाप्पा मोरया* *विघ्नहर्ता श्री मंगलमुर्ती.. तुमच्या सगळ्या चिंता, दुःख, कोरोना विषाणु, प्रापंचिक* *विवंचना दूर करो आणि तुम्हाला अधिकाधिक आनंद देवो.. हा श्री* *गणेशोत्सव तुम्हाला सुफळ-संपन्न होऊ दे.. हीच माझ्याकडून त्या ब्रम्हांड नायकाकडे हात जोडून* *मनापासुन प्रार्थना..!* *🌺मंगलमुर्ती मोरया..🌺*
 2021-09-10T15:58:34

Keywords